<p>आपचे खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक करण्यात आलीय. मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी संजय सिंह यांना अटक करण्यात आलीय. संजय सिंह यांच्या घरी सकाळपासूनच ईडीची छापेमारी सुरू होती. संजय सिंग यांच्या सांगण्यावरूनच अनेक हॉटेल्सकडून निवडणुकीसाठी निधी घेतल्याचा आरोप आहे. दरम्यान, संजय सिंह यांना अटक झाल्यानंतर, आपच्या कार्यालयात तातडीची बैठक बोलावण्यात आलीय. आणि पुढील रणनीतीवर चर्चा सुरू झालीय.</p>
from india https://ift.tt/hZsYG4k
https://ift.tt/BS0esP7
Sanjay Singh Arrest : मोदी तुम्ही हरणार!अटक होण्यापूर्वी संजय सिंह यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया
October 04, 2023
0
Tags