<p>काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी एक गोंडस व्हिडीओ शेअर केला आहे. वर्ल्ड अॅनिमल डेच्या निमित्तानं राहुल यांनी आपल्या आईला श्वानाचं पिल्लू भेट दिलं. जॅक रसेल टेरिअर असं या जातीचं नाव आहे. या पिल्लाचं नाव नूरी असं आहे. राहुल यांनी तिला गोव्यातून सोबत घेतलं, आणि विमानानं दिल्लीला आणलं. </p>
from india https://ift.tt/Kq8SzxE
https://ift.tt/Zos9aup
Rahul Gandhi gifts Dog to Sonia Gandhi : राहुल गांधींकडून सोनिया गांधींना श्वानाचं पिल्लू भेट
October 04, 2023
0
Tags