<p>ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromondel Express) आणि मालगाडी यांचा अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला (Coromondel Express Accident) धडक बसली. त्यानंतर रेल्वेचे काही डब्बे रुळावरून घसरले. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची भीती आहे. बहनगा स्टेशनजवळ संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. प्रशासनाने अपघाताबाबत आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक 6782262286 जारी केला आहे.</p>
from india https://ift.tt/XJ0R6pf
https://ift.tt/nkPVhDL
Odisha Coromandel Express : ओडिशामध्ये कोरोमंडल एक्सप्रेसचा भीषण अपघात, 50 प्रवाशांचा मृत्यू
June 02, 2023
0