<p>कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून घसरली आणि त्याचवेळी शेजारच्या ट्रॅकवरून मालगाडी जात होती. त्यामुळे धडक होऊन हा भीषण अपघात घडलाय. हावड्यातून सुटलेली शालिमार. कोरोमंडल एक्स्प्रेसचा हा अपघात ओडिशातील बालासोरमधील बहानागा रेल्वे स्टेशनजवळ घडलाय. या दुर्घटनेत एक्स्प्रेस आणि मालगाडीचे एकूण १७ डबे उलटलेत. संध्याकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. त्यानंतर लगेचच मदत कार्याला सुरूवात झाली... दरम्यान, अपघाताचं स्वरूप बघता, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.</p>
from india https://ift.tt/0AjPhEI
https://ift.tt/nkPVhDL
Coromandel Express Accident : ओडिशातील एक्स्प्रेस दुर्घटनेमुळे उद्याचं वंदे भारत लोकार्पण सोहळा रद्द
June 02, 2023
0