<p>देशभरात काही दिवसपूर्वी पॉप्युलर फ्रंट इंडियाच्या कार्यालयांवर कारवाई करण्यात आली. काही संशयित लोकांना ताब्यातही घेण्यात आले आहे. या कारवाईनंतर मोठी माहिती समोर आली आहे. PFI च्या निशाण्यावर संघ मुख्यालय आणि भाजपचे जेष्ठ नेते असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र एटीएसच्या तपासादरम्यान ही धक्कादायक माहिती दिली आहे.</p>
from india https://ift.tt/yJuKpdQ
https://ift.tt/LhzZFwX
PFI Master Plan: RSS पीएफआयच्या निशाण्यावर, पीएफआयचा मास्टर प्लॅन ABP Majha
September 26, 2022
0