<p>एकीकडे काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन वाद रंगलेला असतानाच दुसरीकडे काँग्रेसच्या माजी नेत्याने आपला नवा पक्ष स्थापन केलाय. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्या नव्या पक्षाच्या नावाची घोषणा केली. त्यांनी आपल्या पक्षाचे नाव डेमोक्रॅटिक आझाद पार्टी असं ठेवलंय. “या पक्षात कुठलाही भेदभाव नसेल. पक्षावर कुठल्याही धर्माचा अथवा जातीचा प्रभाव नसेल. सर्व धर्मीयांना या पक्षात प्रवेश करण्याची मुभा असेल”, असं आझाद यांनी यावेळी म्हटलंय</p>
from india https://ift.tt/brUAZoQ
https://ift.tt/LhzZFwX
Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांच्या पक्षाचं नाव जाहीर- 'डेमोक्रॅटीक आझाद पार्टी'
September 26, 2022
0