<p>उत्तर प्रदेशमधीलयोगी आदित्यनाथ सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता उत्तर प्रदेशमधील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधील मदरसा शिक्षण परिषदेने हा निर्णय घेतला असून, यासंदर्भातील निर्देश सर्व मदरशांना देण्यात आले आहेत. जारी केलेले निर्देश सर्व मान्यताप्राप्त, अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांमध्ये लागू असेल, असे सांगितले जात आहे.</p>
from india https://ift.tt/uzVc4d7
https://ift.tt/X0jS6yW
National Anthem Compulsion : Uttar Pradesh च्या सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक
May 12, 2022
0