<p>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजाची नक्कल केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लखनऊच्या अभयकुमार शर्मानेदेखील नरेंद्र मोदींची नक्की केली आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी अभयच्या आवाजाचे फॅन झाले आहेत. </p>
from india https://ift.tt/oGswa0R
https://ift.tt/zfmFOpt
मोदींची नक्कल करणारा अभयकुमार शर्मा, अभयच्या आवाजाचे मोदीही फॅन
March 05, 2022
0