<p>अयोध्या..उत्तर प्रदेशचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या शब्दाशिवाय पूर्ण होत नाही. राम जन्मभूमीचा वाद संपल्यानंतर आता अयोध्या नव्यानं उभी राहत आहे. इथं सुविधा होतायेत. राम मंदिरांच्या निर्मितीचं काम अत्यंत वेगानं सुरु आहे. पण त्यामुळे एक धोका निर्माण झालाय. राम मंदिर व्हावं ही सगळ्याच भक्तांची इच्छा आहे. पण त्याच्या निर्मितीमुळे अयोध्यामधील इतर मंदिरांची मात्र स्थिती बिकट झालीय. पाहुयात कधीही न पाहिलेली अयोध्या</p>
from india https://ift.tt/Ezvi1gt
https://ift.tt/7vxO08M
Uttar Pradesh Special Report: कधीही न बघितलेली अयोध्या! ABP Majha
February 12, 2022
0