Type Here to Get Search Results !

Priyanka Chaturvedi Jitendra Awhad : कर्नाटक हिजाब प्रकरणावरून आव्हाड, प्रियांका चतुर्वेदी संतापल्या

<p><strong>बीड:</strong>&nbsp;हिजाब विरुद्ध भगवा असा वाद कर्नाटकमध्ये पेटलाय. त्यामुळे कर्नाटक मधल्या शाळा आणि महाविद्यालय तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या वादाचे पडसाद केवळ कर्नाटक राज्यापुरते मर्यादित राहिले नाहीत तर थेट&nbsp;<a title="महाराष्ट्र" href="https://ift.tt/BxnWFJb" data-type="interlinkingkeywords">महाराष्ट्र</a>ात पोहोचले आहेत. बीडमध्ये आता हिजाबच्या समर्थनार्थ एमआयएम पक्षाच्या वतीनं बॅनर लावण्यात आले आहेत.</p>

from india https://ift.tt/9tCF0wi
https://ift.tt/HVwpivm

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.