<p>लक्झरी गाड्या या गरजेपेक्षा स्टेटस सिम्बॉल म्हणून विकत घेतल्या जातात असं म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही. अशा गाड्या वापरणारे लोक आपल्या देशातही कमी नाहीत. गोव्याच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काही उमेदवारांकडे तर एक दोन नाही तर चार-चार गाड्या आहेत. कोण आहेत हे उमेदवार पाहूयात आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्या रिपोर्टमधून...</p>
from india https://ift.tt/yzwFZ9O
https://ift.tt/HVwpivm
Goa Election 2022: गोवा निवडणुकीतले 'लक्झरीयस' उमेदवार ABP Majha
February 08, 2022
0