<p style="text-align: justify;"><strong>Arthasankalp 2024 LIVE Updates:</strong> केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) आज देशाचं बजेट (Budget 2024) मांडणार आहेत. यावर्षी सार्वत्रिक निवडणुका (Lok Sabha Elections 2024) होत असल्यामुळे हे अंतरिम बजेट (Interim Budget) असेल. त्यांच्या कारकिर्दीतलं हे सहावं बजेट असेल. मोरारजी देसाईंच्या विक्रमाशी त्या बरोबरी करतील. सकाळी 11 वाजता अर्थमंत्री लोकसभेत बजेट सादर करतील. आर्थिक वर्ष 2024-25 साठी अर्थसंकल्पीय वाटप आणि महसुली अपेक्षांची रूपरेषा त्या आज मांडतील. लोकसभेत बजेट मांडून झाल्यावर राज्यसभेत बजेट मांडलं जाईल. बजेटचं लाईव्ह प्रक्षेपण आपण एबीपी माझावर पाहू शकाल. </p>
from PM Narendra Modi : संसदेत गोंधळ घातलेल्या विरोधकांना पश्चातापाची संधी, काय म्हणाले पंतप्रधान मोदी? https://ift.tt/7gpzsJC
https://ift.tt/JSwYczI
Union Budget 2024 LIVE Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज मांडणार अंतरिम बजेट, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा की कठोर निर्णय?
January 31, 2024
0
Tags