Type Here to Get Search Results !

PM Modi in Nashik LIVE Updates : पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, शिवडी- न्हावा शेवा अटल सेतूचं उद्घाटन करणार

<a href="https://ift.tt/kqezRpL Bihari Vajpayee Sewari Nhava Sheva Atal Setu : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज 12 जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील आणि देशातील तरुणांना संबोधित करतील. 12 जानेवारी हा दिवस देशात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.स्वामी विवेकानंद जी यांच्या 161 व्या जयंतीनिमित्त आज 27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिकमध्ये साजरा केला जात आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्रात या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल. यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेते उपस्थितीत राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे एक लाख तरुण सहभागींना संबोधित करतील.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आजच्या कार्यक्रमातून देशाच्या युवा शक्तीचे प्रदर्शन होईल. आज देशातील युवक 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याचे व्रत घेतील, जे भारतीय स्वातंत्र्याचे 100 वे वर्ष असेल.'

from Earthquake: दिल्ली-एनसीआर, काश्मीर आणि चंदिगडमध्ये भूकंपाचे धक्के;अफगाणिस्तानमध्ये केंद्र https://ift.tt/tm1UnL4
https://ift.tt/VeMjGw9

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.