<p>Jagannath Puri : कसा असणार श्री मंदिर परिक्रमा प्रकल्प ? ओडिशा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र उभं रहातं ते म्हणजे भगवान विष्णुंचा अवतार... चारधामपैकी एक असलेल्या जगन्नाथ पुरी मंदिराच्या परिक्रमेचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय. याच मंदिर परिक्रमेचं उद्घाटन येत्या १७ जानेवारीला होतंय. नेमका कसा असणार आहे हा श्री मंदिर परिक्रमा प्रकल्प? हेच आज आम्ही तुम्हाला घरबसल्या दाखवणार आहोत. पाहुयात</p>
from "हे कॉर्पोरेट गांधी, पण मी कस्तुरबा नाही"; नात्याबद्दलच्या प्रश्नावर सुधा मूर्तींचं थेट उत्तर https://ift.tt/BXqWMuf
https://ift.tt/zd0mLyj
Jagannath Puri : कसा असणार श्री मंदिर परिक्रमा प्रकल्प ?
January 14, 2024
0
Tags