<p>मोरबी येथील पूल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील वृद्धांना कायमस्वरुपी निवृत्ती वेतन तसंच विधवांना नोकरी द्यावी असे आदेश गुजरात उच्च न्यायालयाने ओरेवा समूहाला दिले आहेत.<br />मोरबी येथे 30 ऑक्टोबर 2022 ला ही पूल दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 135 नागरिकांचा मृत्यू झाला होता. सरकारी आकड्यांनुसार, यात 10 महिलांना वैधव्य प्राप्त झालं होतं आणि सात मुलं अनाथ झाली होती. त्यामुळे खंडपीठाने ओरेवा कंपनीला त्यांच्या पुढील निर्वाहासाठी ठोस पावलं उचलण्याचे आदेश दिले. </p>
from ती 10 कारणे, ज्यामुळे संसदेचं सदस्यत्व-खासदारकी रद्द होऊ शकते? https://ift.tt/rhfRqDx
https://ift.tt/mCVY35p
Morbi Bridge Collapse Case : मोरबी पूल बळींच्या कुटुंबाला कायमस्वरुपी भरपाई द्या, ओरेवा समूहाला आदेश
December 09, 2023
0
Tags