Type Here to Get Search Results !

Madhya Pradesh Accident :मध्य प्रदेशातील गुनामध्ये बस आणि डंपरची जोरदार धडक,अपघातात 12 जणांचा मृत्यू

<p>Madhya Pradesh Accident :मध्य प्रदेशातील गुनामध्ये बस आणि डंपरची जोरदार धडक,अपघातात 12 जणांचा मृत्यू<br />मध्य प्रदेशातील गुनामध्ये बुधवारी रात्री बस आणि डंपरचा भीषण अपघात झालाय. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून, १४ जण गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर गुना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बस आणि डंपरच्या जोरदार धडकेनंतर बसला आग लागली. घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शोक व्यक्त केला असून, मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची तर जखमींना पन्नास हजार रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केलीय.</p>

from Ayodhya Ram Mandir : भला मोठा परकोटा, पंचायतन बांधकाम रचना; असं आहे अयोध्येचं राम मंदिर https://ift.tt/PeKE3Fc
https://ift.tt/hJqmfEg

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.