Type Here to Get Search Results !

Akbaruddin Owaisi : MIM चे नेते अकबरूद्दीन ओवेसींचा एका पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडिओ समोर

<p>एमआयएमचे नेते अकबरूद्दीन ओवेसी यांनी हैदराबादमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडिओ समोर आलाय. वेळ उलटून गेल्यावरही ओवेसी भाषण करत होते. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांना घड्याळ दाखवत तिथून निघून जाण्यास सांगितलं. अजूनही आपल्यात बरीच हिंमत बाकी असल्याची दर्पोक्ती ओवेसींनी केली.&nbsp;</p>

from Electric Car : टेस्लाची इलेक्ट्रिक कार दिसणार भारतीय रस्त्यांवर, लवकरच होणार घोषणा, कारची किंमत किती?  https://ift.tt/nF4eK53
https://ift.tt/G9MuK6r

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.