Type Here to Get Search Results !

Ashok Gehlot : बिहारप्रमाणे राजस्थानही जातीय जनगणनेचा फॉर्म्यूला वापरणार, अशोक गेहलोत यांची माहिती

<p>आता बातमी आहे जनगणनेसंदर्भातली...<br />आता राजस्थान सरकार बिहार सरकारप्रमाणे जातीय जनगणनेचा फॉर्म्युला वापरणार असल्याचं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्पष्ट केलंय. जनगणनेतून प्रत्येकाची आर्थिक स्थिती समजतेय. त्यामुळे हा मोठा निर्णय असल्याचंही त्यांनी म्हटलंय.&nbsp;</p>

from india https://ift.tt/ILjvklW
https://ift.tt/ilKIcEr

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.