नवी दिल्ली :  विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. या यादीत दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या बोगस विद्यापीठांचा समावेश आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या विद्यापीठांबाबत सावध राहावे यासाठी यूजीसीने ही यादी जाहीर केली आहे. यासोबतच यूजीसीने राज्यांना या विद्यापीठांवर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.

दिल्लीतील ही विद्यापीठे बोगस

> ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस (एआयपीएचएस) राज्य सरकारी विद्यापीठ, बीडीओ कार्यालयाजवळ, अलीपूर, दिल्ली-1100036

> कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, दर्यागंज, दिल्ली

> संयुक्त राष्ट्र विद्यापीठ, दिल्ली

> व्होकेशनल युनिव्हर्सिटी , दिल्ली

> एडीआर-सेंट्रिक ज्युरीडिकल युनिव्हर्सिटी, एडीआर हाउस, 8जे, गोपाला टॉवर, 25 राजेंद्र प्लेस, नवी दिल्ली - 110 008

> भारतीय विज्ञान आणि अभियांत्रिकी संस्था, नवी दिल्ली

> अध्यात्मिक विद्यापीठ, 351-352, फेज-1, ब्लॉक-ए, विजय विहार, रिठाला, रोहिणी, दिल्ली-110085

उत्तर प्रदेशमधील बोगस विद्यापीठ

> गांधी हिंदी विद्यापीठ, प्रयाग, अलाहाबाद, उत्तर प्रदेश

> नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी, कानपूर, उत्तर प्रदेश

> नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यापीठ (मुक्त विद्यापीठ), अचल ताल, अलिगढ, उत्तर प्रदेश

> भारतीय शिक्षण परिषद, भारत भवन, मटियारी चिन्हाट, फैजाबाद रोड, लखनौ, उत्तर प्रदेश: 227105

कर्नाटक

> बडगनवी शासकीय जागतिक मुक्त विद्यापीठ शिक्षण संस्था, गोकाक, बेळगाव, (कर्नाटक)

> केरळ

सेंट जॉन युनिव्हर्सिटी कृष्णतम, केरळ

> महाराष्ट्र

राजा अरेबिक युनिव्हर्सिटी, नागपूर, महाराष्ट्र

पाँडिचेरी

> श्री बोधी अकादमी ऑफ हायर एज्युकेशन, क्र. 186, थिलासपेट, वाजुथवार रोड, पुडुचेरी- 605009

आंध्र प्रदेश आणि बंगालमध्येही बोगस विद्यापीठे

क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी, 32-32-2003, 7वी लेन, काकुमनुवरीथोटो, गुंटूर, आंध्र प्रदेश-522002 आणि क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटीचा इतर पत्ता, फिट नंबर 301, ग्रेस व्हिला अपार्टमेंट, 7/5, श्रीनगर, गुंटूर, आंध्र प्रदेश

बायबल ओपन युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया, H.No. 49-35-26, N.G.O. कॉलनी, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन, कोलकाता

मुंबई विद्यापीठाच्या कारभाराचा विद्यार्थ्यांना मनस्ताप, निकाल राखीव ठेवलेल्या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार एटीकेटी परीक्षा

मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. कारण उन्हाळी परीक्षेचे निकाल (Exam Result) राखीव ठेवलेल्या विद्यार्थ्यांना आता एटी-केटी परीक्षा (ATKT Exam) द्यावी लागणार आहे. राखीव निकाल ठेवलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल तातडीने जाहीर करण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न आहेत.

एप्रिल ते जून महिन्यात झालेल्या उन्हाळी सत्र परीक्षेचा अनेक विद्यार्थ्यांचा निकाल विविध कारणांमुळे मागील 2 ते 3 महिन्यांपासून विद्यापीठाकडून राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे राखीव ठेवेलल्या विद्यार्थ्यांना निकाल जोपर्यंत जाहीर होत नाही, तोपर्यंत या विद्यार्थ्यांनी एटीकेटी परीक्षेसाठी अर्ज करुन परीक्षा द्यावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असं या विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि कॉलेज प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. यामध्ये राखीव निकाल ठेवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आहेत तर काही विद्यार्थ्यांच्या निकालात त्रुटी आहेत. तर काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका चुकीच्या पद्धतीने तपासण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

from india https://ift.tt/lMQigyL
https://ift.tt/hjYKFsv
Fake Universities : यूजीसीने जाहीर केली बोगस विद्यापीठांची यादी, महाराष्ट्रातील 'या' विद्यापीठाचा समावेश
September 29, 2023
0
Tags