Type Here to Get Search Results !

Chandrayaan-3 : चदरयन 3 महमचय यनसठ गदरज एरसपसकडन इसरल परवल महततवपरण भग

<p>भारताच्या चांद्रयान मोहिमेकडे पुन्हा एकदा अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. भारताच्या चांद्रयान तीन मोहिमेच्या यानासाठी गोदरेज समूहाच्या गोदरेज एरोस्पेस कंपनीनं इस्रोला इंजिनासह काही महत्त्वपूर्ण भाग पुरवले आहेत. त्याची माहिती आज गोदरेजच्या मुंबईतल्या विक्रोळी प्लान्टमध्ये देण्यात आली. गोदरेज एरोस्पेसचे बिझनेस हेड माणिक बेहरामकामदीन यांनी इस्रोच्या चांद्रयान तीन मोहिमेतील योगदानाचा आम्हाला प्रचंड अभिमान असल्याचं सांगितलं.&nbsp;</p>

from india https://ift.tt/19d0eJV
https://ift.tt/cdjFGIZ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.