<p>मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा काही केल्या सुटण्याचं नाव घेत नाहीए.... आणि त्यासाठी दिल्लीत बैठका सुरु आहेत.. आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल दिल्लीत पोहोचले... दोघांनीही गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी भेट घेतली... बंद दाराआड नेमकी काय चर्चा झालीए हे अद्याप समोर आलेलं नाही.. मात्र अर्थ मंत्रालयासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याची माहिती मिळतेय..</p>
from india https://ift.tt/DSHdNhA
https://ift.tt/lhjYOzE
Ajit Pawar : अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल पोहोचले दिल्लीत, अर्थ मंत्रालयासाठी राष्ट्रवादी आग्रही
July 12, 2023
0