Type Here to Get Search Results !

Lalu Prasad Yadav : लल परसद यदव यन Rahul Gandhi यन लगनसदरभत दल सलल

<p>आज दिवस गाजवला तो पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीनं, देशभरातील विरोधक भाजपविरोधी मोट बांधण्यासाठी एकत्र आले, जवळपास ५ तास बैठक झाली त्यानंतर पत्रकार परिषद घेत बैठकीतील निर्णय मीडियासमोर मांडले. यावेळी जाता जाता आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधींना लग्नासंदर्भात एक सल्ला दिला आणि हास्याचा एकच फवारा उडाला. लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधींना नक्की काय सल्ला दिला पाहुया</p>

from india https://ift.tt/6q7goaN
https://ift.tt/xJMKEPX

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.