Type Here to Get Search Results !

India Test Team :भरतचय कसट सघचय करणधरपद रहत शरम उपकरणधरपद अजकय रहणल बढत

<p>टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याच्या निमित्तानं एक अनोखा योग जुळून आला आहे. या दौऱ्यातल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनिमित्तानं भारतीय संघाच्या कर्णधार आणि उपकर्णधारपदी मुंबईच्याच दोन शिलेदारांची नियुक्ती झाली आहे. भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माला कायम ठेवण्यात आलं आहे. पण उपकर्णधारपदी अजिंक्य रहाणेला बढती देण्यात आली आहे.&nbsp;</p>

from india https://ift.tt/fhpwDIE
https://ift.tt/Qa6nCw5

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.