Type Here to Get Search Results !

CM Eknath Shinde meets CM Yogi : योगींसोबत विकासकामांबद्दल चर्चा, भेटीनंतर नेत्यांची माहिती

<p>CM Eknath Shinde meets CM Yogi : योगींसोबत विकासकामांबद्दल चर्चा, भेटीनंतर नेत्यांची माहिती</p> <p>अयोध्या दौरा आटपून मुख्यमंत्री शिंदे आणि युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.. योगी आदित्यनाथांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंसह शिंदे गटाचे अनेक नेते भेटीसाठी उपस्थित होते... भेटी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगी आदित्यनाथांना दगडू शेठ गणपतीची प्रतिमा भेट दिली, तर सोबतच योगींना महाराष्ट्रात येण्यासाठी आमंत्रणही देण्यात आलं..दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी अयोध्या दौऱ्याला गेलेले भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, संजय कुटे यांनीदेखील योगी आदित्यनाथांची भेट घेतली.</p>

from india https://ift.tt/wWQ0Lxv
https://ift.tt/wC2vdlr

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.