Type Here to Get Search Results !

Viral Video : आता 'हा' आमदार विधानसभेत पॉर्न पाहताना सापडला, व्हिडीओ होतोय व्हायरल

Tripura MLA Watching Porn: लोकांनी ज्या कामासाठी निवडून दिलेलं असतं ते काम न करता, लोकांच्या प्रश्नांवर आवाज न उठवता नसते चाळे करणारे लोकप्रतिनिधी काही कमी नाहीत. त्रिपुरात विधानसभेत एक आमदार चक्क विधानसभा सत्र सुरू असताना मोबाईलवर पॉर्न पाहताना सापडला आहे. जादब लाल देबनाथ (BJP MLA Jadab Lal Debnath) असं या आमदाराचं नाव असून तो भाजपचा सदस्य आहे.

त्रिपुरामधील भारतीय जनता पक्षाचे आमदार जादब लाल  नाथ यांना सभागृहातच पॉर्न व्हिडिओ पाहताना पकडण्यात आले आहे. बागबासातील भाजप आमदाराची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तो त्याच्या फोनवरच पॉर्न व्हिडीओ पाहत आहे आणि ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं आहे.

So, BJP MLAs keep the legacy of watching porn during the Assembly sessions!

Now, BJP MLA from Bagbassa, north tripura Jadab Lal Nath was caught watching porn during the Tripura Assembly session.
Shame!#ModiHaiTohMumkinHai#SanskariRSS #BJPFailsIndia pic.twitter.com/iVyoF6fNj5
— Mayukh Biswas (@MayukhDuke) March 30, 2023

दरम्यान आमदार जादब लाल नाथ यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, "मला चांगली माहिती आहे की सभागृहात मोबाईल फोन वापरण्यास मनाई आहे. माझ्या फोनवर वारंवार कॉल येत होते. मी कॉल घेतला आणि नंतर माझ्या फोनवर अश्लील व्हिडीओ येऊ लागले. नंतर मी ते बंद केलं.

I know well that using mobile phones is prohibited in House. As repeated calls were coming, I picked up a call, and then obscene videos started appearing on my phone. Anyways, I then closed it: BJP MLA Jadab Lal Nath, who was allegedly caught watching porn in Tripura Assembly
— Press Trust of India (@PTI_News) March 30, 2023

कर्नाटकातही असं प्रकरण समोर

2012 मध्ये कर्नाटकात असेच एक प्रकरण समोर आले होते आणि तेव्हाही केवळ भाजपचे मंत्रीच पॉर्न व्हिडीओ पाहताना आढळले होते. सरकारचे दोन मंत्री सभागृहातच पॉर्न व्हिडीओ पाहताना आढळले. रेव्ह पार्ट्यांची माहिती घेण्यासाठी असे व्हिडीओ पाहिले असं त्या मंत्र्यांनी नंतर सांगितलं. त्यावेळी सहकार मंत्री लक्ष्मण सवदी आणि बालविकास मंत्री सी.सी.पाटील हे असं करताा रंगेहाथ पकडले गेले.

2019 मध्ये, याच मुद्द्यावर कर्नाटक महिला काँग्रेसने सवदींच्या विरोधात निदर्शने केली आणि सवदी यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. सवदी हे त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री होते. महिला काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे सवदी यांना हटवण्याची मागणी केली होती.

पाटना स्टेशनवर पॉर्न चित्रपट सुरू

अलीकडेच बिहारची राजधानी पाटणा येथील रेल्वे स्टेशनवर स्क्रीनवर अचानक पॉर्न क्लिप वाजू लागल्या. या प्रकरणी सोशल मीडियावर जोरदार मीम्स बनवण्यात आले आणि या प्रकरणी एफआयआरही नोंदवण्यात आला.

from india https://ift.tt/nhTaAXb
https://ift.tt/4keJ1mO

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.