<p>Rahul Gandhi : दोन वर्षांच्या शिक्षेविरोधात राहुल गांधी सुरत सत्र न्यायालयात अपील करणार</p> <p>आता देशातील सर्वात मोठी बातमी ज्या कोर्टाच्या निकालामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली त्या निकालाविरोधात राहुल गांधी हायकोर्टात जाण्यापूर्वी सूरत सत्र न्यायालयात अपील करणार आहेत.<br />२३ मार्च रोजी सूरतमधील मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांनी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर दोन दिवसांत लोकसभेने राहुल गांधीची खासदारकी रद्द केली होती. या संदर्भात राहुल गांधी कायदेविषयक टीम सोमवारी सूरत सत्र न्यायालयात अपील करणार आहे.</p>
from india https://ift.tt/OtjhPqN
https://ift.tt/p1ZO28M
Rahul Gandhi : दोन वर्षांच्या शिक्षेविरोधात राहुल गांधी सुरत सत्र न्यायालयात अपील करणार
March 31, 2023
0