Type Here to Get Search Results !
Shiv Jayanti 2023 : दरवर्षी शिवजयंती लाल किल्ल्यावर साजरी केली जाईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती 19 फेब्रुवारी रोजी जल्लोषात साजरी करण्यात आली. दोन वर्षांनी निर्बंधमुक्त शिवजयंती साजरी करण्यात येत असल्याने सगळीकडेच उत्साहाचं वातावरण होतं. शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. विनोद पाटील यांच्या अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर आर पाटील फाऊंडेशनच्या वतीने आग्र्यातील लाल किल्ल्यावर (<a href="https://ift.tt/pJCG1UM Fort) शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवासाठी हजारो शिवप्रेमी जमले होते. या खास कार्यक्रमासाठी औरंगाबादहून कार्यकर्त्यांची स्पेशल ट्रेन रवाना झाली होती.
आग्रा किल्ल्यावरील जयंती सुवर्णाक्षरांत लिहिली जाईल : मुख्यमंत्री
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "ज्या लाल किल्ल्यात औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवाजी महाराजांना अपमानित करुन नजरकैदेत टाकले, ज्या दिवाण-ए-खास मध्ये शिवछत्रपतींना बोलावून त्यांचा अपमान केला, त्याच ठिकाणी शिवजयंतीचा हा सोहळा साजरा होणे ही माझ्या आयुष्यातील रोमांचकारी क्षण आहे. आज बदला घ्यायची संधी मिळाली. अनेक शिवभक्त या ठिकाणी आले आहेत. ही शिवजयंती सोनेरी अक्षरात लिहिली जाईल."
आग्रा येथील लाल किल्ल्यामध्ये मोठ्या उत्साह आणि जल्लोषाच्या वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती आज साजरी करण्यात आली. ही जयंती आग्र्याच्या लाल किल्ल्यात साजरी होणे हा ऐतिहासिक क्षण असल्याचे मुख्यमंत्री @mieknathshinde यावेळी म्हणाले.#शिवजयंती pic.twitter.com/Uoqktm3dTR
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 19, 2023
दरवर्षी शिवजयंती लाल किल्ल्यावर साजरी केली जाईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री म्हणाले की, "छत्रपतींचे कार्य कोणालाही विसरता येणार नाही. गड-किल्ल्यांवर गेल्यावर कळतं काय मॅनेजमेन्ट होतं. छत्रपती शिवाजी महाराज ही एक दैवीशक्ती आहे. त्याकाळी काय परिस्थिती असेल हा विचार करुन आजही अंगावर काटा येतो. औरंगजेबाची फौज मोठी होती. म्हणून आपल्या गीतात म्हटलं आहे दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा." "देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली जात असून यापुढे दरवर्षी शिवजयंती लाल किल्ल्यावर साजरी केली जाईल," अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
VIDEO : CM Eknath Shinde Speech Agra : औरंगजेबाने शिवरायांचा अपमान केला होत, तिथेच आज शिवजयंती जन्मोत्सव
मुघल म्युझियमचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम करणार
दरम्यान आग्रा येथील लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी देणाऱ्या केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकार तसेच केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. या सोहळ्यानंतर अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानने उत्तर प्रदेश सरकारला भेट म्हणून दिलेल्या शिवछत्रपतींचा 15 फुटी अश्वारुढ पुतळा उत्तर प्रदेशचे शिक्षणमंत्री योगेंद्र उपाध्याय यांना सुपूर्द केला. यावेळी योगेंद्र उपाध्याय यांनी आग्र्यामधील मुघल म्युझियमचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम असं करुन त्यात हा पुतळा लावण्याचे जाहीर केलं.
from india https://ift.tt/kWb520s
https://ift.tt/GPtK63E
Post a Comment
0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.