<p>भारताचा प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हाय अलर्ट जारी केलाय. प्रजासत्ताक दिनाला घातपात होण्याची भीती असल्यानं हा अलर्ट देण्यात आला आहे आणि याच पार्श्वभूमीवर दिल्लीत आयसिसच्या दोन दहशतवाद्यांना अटक केलीय. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे, त्यांच्याकडून दहशती कारवायांसाठीचं सगळं साहित्य जप्त केलंय. काय कट होता या दोन्ही दहशतवाद्यांचा पाहुयात... </p>
from india https://ift.tt/GlpKrjx
https://ift.tt/FQLMIP4
Special Report High Alert in Delhi:प्रजासत्ताक दिनाला घातपाताचा कट?नवी दिल्लीत दोन दहशतवाद्यांना अटक
January 15, 2023
0