<p>बीबीसीच्या मोदींवरील माहितीपटावरुन दिल्लीतील जेएनयू, जामियानंतर आज मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये गोंधळ झाला.. हा माहितीपट दाखवण्यास भाजप युवा मोर्चाने विरोध केला.. मात्र टाटा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी भाजप आंदोलक आणि पोलिसांना चकवा देत पडद्याऐवजी चक्क लॅपटॉपवर बीबीसीचा माहितीपट पाहिला.. माहितीपट मोठ्या पडद्यावर स्क्रिनिंग करायला परवानगी नाकारल्याने २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी लॅपटॉपवर माहितीपट पाहिला</p>
from india https://ift.tt/9ak4bxU
https://ift.tt/zoiAmVp
Documentary On PM : मोदींवरील हा माहितपट एवढा वादग्रस्त का, यात काय दडलंय?
January 28, 2023
0