<p>Delhi Earthquake : उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणात भूकंपाचे धक्के, तीन देशांनाही भीती ABP Majha</p> <p>नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतात ३ ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फ़ॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार दुपारी, हरियाणा आणि दिल्ली एनसीआर तर संध्याकाळी ६ वाजता लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 6.3 रिअॅक्टर स्केलवर मोजली गेली. दिल्ली-एनसीआरसोबतच उत्तर प्रदेश-उत्तराखंड, बिहार, हरियाणा आणि मध्य प्रदेशपर्यंत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये सकाळी ६.२७ वाजता पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 मोजण्यात आली. मात्र, भूकंपामुळे भारतात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. रात्री उशिरानंतर गोरखपूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले</p>
from india https://ift.tt/FtHN0as
https://ift.tt/SDbC82p
Delhi Earthquake : उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणात भूकंपाचे धक्के, तीन देशांनाही भीती ABP Majha
January 01, 2023
0