<p>दरम्यान वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं पालन करावं. .. असं पत्र केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधींना दिलं होतं.. शिवाय कोरोना नियमांचं पालन होत नसेल तर यात्रा थांबवावी असंही पत्रात म्हंटलंय.. यावर उत्तर देताना राहुल गांधी काय म्हणाले पाहुयात</p> <p> </p>
from india https://ift.tt/VzN4ao5
https://ift.tt/OSxzLbd
Rahul Gandhi on Corona : कोरोनामुळे Bharat Jodo Yatra थांबवण्यासाठी कारणं शोधतायत
December 22, 2022
0