<p>चीनमधील कोरोना उद्रेकानंतर केंद्र सरकार खबरदारीची पाऊलं उचलंत आहे... चीनमधील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर उद्या देशातील सर्व महत्वांच्या रुग्णालयांमध्ये मॉकड्रिल पार पडणार आहे...अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिलीय...रुग्णालयांमधील ऑक्सिजन उत्पादन यंत्रांसह आरोग्य सुविधांबाबतच्या तयारीचा आढावा घेण्यात येईल.. </p>
from india https://ift.tt/lwRYyDc
https://ift.tt/3iKU8Va
Mock Drills in Hospitals : उद्या देशातील सर्व रुग्णालयांमध्ये मॉकड्रिल, केंद्र सरकारची खबरदारी
December 26, 2022
0