<p>क्रीडा प्रशिक्षकांसाठी अत्यंत मानाचा असलेला द्रोणाचार्य पुरस्कार क्रिकेटर रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर यांचे क्रिकेट प्रशिक्षक असलेल्या दीनेश लाड यांना जाहीर झाला. देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार दीनेश लाड यांना देण्यात आला. मागील अनेक वर्षापासून दिनेश लाड हे गोराई बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद इंटर नॅशनल शाळेत क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत.यामुळे शाळेने देखील आज दिनेश लाड यांचा भव्य सत्कार केला. मागील 27 वर्षापासून ज्या शाळेत क्रिकेट प्रशिक्षण देतोय त्याच शाळेने आज सत्कार केल्यामुळे प्रशिक्षक दिनेश लाड भावूक झाले,</p>
from india https://ift.tt/AQ0pgm5
https://ift.tt/ZeduN9M
Dronacharya Dinesh Lad: द्रोणाचार्य विजेते दिनेश लाड यांचा सन्मान
December 02, 2022
0