<p>टी-२० विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ पुढच्या मिशनसाठी सिडनीमध्ये दाखल झालीय. टीम इंडियाचा पुढचा सामना नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे.. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील विजयामुळे भारतीय संघातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद आणि समाधान पाहायला मिळतंय.. </p>
from india https://ift.tt/6ckt9mJ
https://ift.tt/r8d72Mq
Sydney Australia : सिडनीतल्या बच्चे कंपनीचा टीम इंडियाशी संवाद
October 25, 2022
0