<p>यंदा ऐन दिवाळीमध्येच म्हणजे 25 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होत आहे. या वर्षातले हे शेवटचे ग्रहण असणार आहे. 2022 मधील असे हे पहिले सूर्यग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. रतात सूर्यग्रहण सायंकाळी 4:29 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6.09 वाजता संपेल. सूर्यग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. त्यामुळे भारतातील सुतक कालावधी 25 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजल्यानंतर वैध असेल.</p>
from india https://ift.tt/0STBcyD
https://ift.tt/om2z91X
Solar Eclipse in Diwali 2022 : ऐन दिवाळीत सुर्यग्रहण, भारतात 4:29 वाजता सुरु होणार सुर्यग्रहण
October 24, 2022
0