<p>सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या राजीव गांधी फाउंडेशनचं एफसीआरए लायसन्स केंद्राने रद्द केलय. फाउंडेशन ला मिळणारी विदेशी मदत बंद झालीये. या फाउंडेशनला चीनकडून मदत मिळत असल्याचा भाजपचा आरोप होता.</p>
from india https://ift.tt/nVK9MGB
https://ift.tt/NaVRrQq
Rajiv Gandhi Foundation : राजीव गांधी फाउंडेशनचं एफसीआरए लायसन्स केंद्राकडून रद्द
October 23, 2022
0