<p>अकोल्यातील नितेश गायकवाड हा CISF जवान सव्वा महिन्यापासून बेपत्ता आहे. नितेश 23 ऑगस्टपासून ड्युटीवर जातो असं सांगून दिल्लीतील बटालियनमधून निघाला होता. मात्र त्याला शोधण्यासाठी CISF आणि दिल्ली पोलीस कुठलीच मदत करत नसल्याचा आरोप त्याच्या कुटूंबियांनी केलाये. </p>
from india https://ift.tt/aOSTbHU
https://ift.tt/HQfdWUh
CISF Jawan Missing : सीआयएसएफ जवान सव्वा महिन्यापासून बेपत्ता, दिल्ली पोलिस मदत करत नसल्याचा आरोप
October 01, 2022
0