<p>चीनचं हेरगिरी करणारं जहाज श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात दाखल झालयं. चीन म्हणतंय हे जहाज हेरगिरी करणारं नाही. पण जहाजावरील सुविधा पाहाता ते हेरगिरी करणार जहाज आहे असं भारताचं म्हणणं आहे. या जहाजामुळे भारतच्या उत्तरेलाही चीनचा धोका उद्भवलाय. </p>
from india https://ift.tt/063z7b8
https://ift.tt/IaVBkd9
Chin चं हेरगिरी करणारं जहाज श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात दाखल, चिनी जहाजला परवानगी का? : ABP Majha
August 16, 2022
0