<p><strong>Special Report :</strong> दादा कोंडके यांच्या एका चित्रपटात एका नायिकेच्या घरी आयकरवाले धाड घालतात. तेव्हा तिच्या बाथरूमच्या छतातून नोटांचा पाऊस पडताना दाखवला होता. अगदी असाच काहीसा प्रकार बंगाली अभिनेत्री अर्पिता मुखर्जीच्या बाबतीत घडलाय. ईडीनं एका प्रकरणाची चौकशी करताना अर्पिता घरी धाड घातली आणि ते आश्चर्यचकितच झाले. कारण एक, दोन, पाच नव्हे तर तब्बल २० कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली. अर्पिताने इतकी रक्कम कशी गोळा केली? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट </p>
from india https://ift.tt/Kq2bBp4
https://ift.tt/soDcglj
Special Report:बंगाली अभिनेत्री अर्पिता मुखर्जी घरी तब्बल २० कोटी रुपयांची रोख रक्कम ईडीनं केली जप्त
July 23, 2022
0