<p><strong>China : </strong> चीनच्या कुरापती अद्यापही सुरुच आहेत. भारतीय हद्दीत चिनी विमानानं घिरट्या घातल्याची माहिती समोर येतेय. भारतीय सीमारेषेच्या १० किमी आतमध्ये चिनी विमानाची घुसखोरी केलीय. यानंतर आता भारतीय वायुसेना अलर्ट झालीय. </p>
from india https://ift.tt/wSZ0t5x
https://ift.tt/NP8DX43
China : चीनच्या कुरापती अद्यापही सुरुच, भारतीय सीमारेषेच्या १० किमी आतमध्ये चिनी विमानाची घुसखोरी
July 24, 2022
0