Type Here to Get Search Results !

Tamilnadu Idli Amma: इडली अम्माला दिलं हक्काचं घर, आनंद महिंद्रांनी साजरा केला मतृदिन ABP Majha

<p>प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या कार्यामधून चर्चेत असतात. शिवाय, ते सोशल मीडियावर देखील बरेच सक्रीय असतात.. आज त्यांनीही मातृदिन खास पद्धतीने साजरा केलाय.. तामिळनाडूमध्ये लोकांना अवघ्या १ रुपयात इडली खाऊ घालणाऱ्या इडली अम्माला आनंद महिंद्रा यांनी आज हक्काचं नवीन घर दिलं आहे.</p>

from india https://ift.tt/Yhkix4S
https://ift.tt/luQA1Ft

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.