<p> टेलिकॉम क्षेत्रात भारतानं आज आणखी एक पाऊल पुढे टाकलंय. स्वदेशात निर्मित ५ जी टेस्ट बेडचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ झाला. दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायचा आज रौप्य महत्सवी सोहळा आयोजित करण्यात आला होता.. पंतप्रधान मोदी त्यात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले. होते.. यावेळी बोलताना मोदींनी या प्रकल्पाशी संबंधित प्रत्येकाला शुभेच्छा दिल्या. देशातल्या ग्रामीण भागात तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी या प्रणालीचा मोठा उपयोग होईल असा विश्वास या कार्यक्रमात मोदींनी व्यक्त केला. </p>
from india https://ift.tt/lT3nM2p
https://ift.tt/ZIgaDqM
PM Modi on 5G : भारताचा 5 जी नेटवर्क विस्तारासाठी टेस्ट बेड महत्त्वाचा ABP Majha
May 17, 2022
0