<p>मान्सून २७ मेपर्यंत केरळमध्ये येण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या आगमनाच्या १५ दिवस आधीपासून केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरु झालाय. वैज्ञानिकांच्या मते, हा मान्सूनपूर्व पाऊस नाही. हे नव्या प्रकारचे ढग आहेत.</p>
from india https://ift.tt/sSOtKm8
https://ift.tt/2nGB01f
Kerala Monsoon: पुढील दोन दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज ABP Majha
May 20, 2022
0