<p>वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेदरम्यान शिवलिंग आढळल्याचा दावा हिंदू पक्षानं केलाय. तर मुस्लिम पक्षकारांनी मात्र हा दावा फेटाळलाय. मशिदीच्या सर्व्हेमध्ये नंदीच्या मुखासमोर १२ फूट ८ इंच व्यासाचं शिवलिंग आढळल्याचा दावा हिंदू पक्षानं केलाय. हे शिवलिंग संरक्षित करावं या मागणीसाठी वकिलांची टीम न्यायालयात पोहोचली आहे. ज्ञानवापी मशिदीतील सर्व्हे आज पूर्ण करण्यात आला. कोर्ट कमिशनर याबाबतचा अहवाल उद्या न्यायालयात सादर करणार आहेत.</p>
from india https://ift.tt/2EkoJdt
https://ift.tt/0RfLM2b
Dnyanvapi Special Report: ज्ञानवापी मशिदीत दडलंय काय? ABP Majha
May 16, 2022
0