Type Here to Get Search Results !

Bhool Bhulaiyya 2 : भूल भुलैया 2 मध्ये काय बघायला मिळणार? मिलिंद गुणाजी यांच्याबरोबर दिलखुलास गप्पा!

<p>Entertainment कट्टा : मनोरंजन क्षेत्रात (Entertainment) रोज काहीतरी नवीन घडत असतं. आपल्या भेटीला येणार 'भूल भुलैया 2' हा आपल्यासाठी काय घेऊन येतो हे बघायला हवं. बघा अभिनेते मिलिंद गुणाजी (Milind Gunaji) यांच्या बरोबर Bhool Bhulaiyya 2 बद्दल मारलेल्या खास गप्पा. मिलिंद गुणाजी यांच्या बरोबर Bhool Bhulaiyya 2 मध्ये झळकणारेत Kartik Aryan, Kiara Advani, Rajpal Yadav, Sanjay Mishra असे अनेक दिग्गज. भूल भुलैया 2 मध्ये काय बघायला मिळणार? मिलिंद गुणाजी यांच्याबरोबर दिलखुलास गप्पा!&nbsp;&nbsp;</p>

from india https://ift.tt/G7fvRM4
https://ift.tt/ZIgaDqM

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.