<p>लखीमपूर खिरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा याला सर्वोच्च न्यायालयाचा दणका दिलाय. आशिष मिश्रा याला दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला असून एका आठवड्यात शरण येण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान पीडीतांची बाजू ऐकल्याविना आशिष मिश्राला जामीन देण्यात आल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं. पाहूयात हा रिपोर्ट... </p>
from india https://ift.tt/fV8OFun
https://ift.tt/loTLRf5
Special Report : लखीमपूर खिरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
April 18, 2022
0