<p>दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत दगडफेक झाली. काही समाजकंटकांकडून शोभायात्रवर अचानक दगडफेक सुरु करण्यात आली. तलवारी देखील नाचवण्यात आल्या.</p>
from india https://ift.tt/jBQUhKI
https://ift.tt/IjeS2mZ
Hanuman Jayanti: दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये मिरवणुकीत गोंधळ, दगडफेक आणि तोडफोड; अनेक पोलिसही जखमी
April 16, 2022
0