Type Here to Get Search Results !

Ghulam Nabi Azad meets Sharad Pawar : काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद शरद पवारांच्या भेटीला ABP Majha

<p>काँग्रेसच्या जी 23 गटाचे नेते गुलाम नबी आझाद शरद पवारांच्या भेटीला,&nbsp;शरद पवारांच्या 6 जनपथ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं,&nbsp;जवळपास अर्धा तास दोघांमध्ये चर्चा,&nbsp;पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर काँग्रेस मधली अंतर्गत खदखद, कालच युपीए अध्यक्ष पदाचा प्रस्ताव राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून मंजूर,&nbsp;या सगळ्या पार्श्वभूमीवर भेटीमध्ये काय चर्चा झाली असावी याबद्दल उत्सुकता</p>

from india https://ift.tt/kVMZfi2
https://ift.tt/yIjGWN6

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.