<p>एमआएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्यावर शाईफेक करण्यात आलीय...मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये असताना ही घटना घडली.. या घटनेनंतर एमआयएमचे कार्यकर्ते घटनास्थळी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. दरम्यान आपल्यावर कुठलीही शाईफेक झाली नसल्याचा दावा वारीस पठाण यांनी केलाय.</p> <p> </p> <p> </p>
from india https://ift.tt/ZtkPahxdp
https://ift.tt/drIfEhbJy
Waris Pathan : कुठलीही शाईफेक झाली नाही, वारीस पठाण यांचा दावा ABP Majha
February 01, 2022
0