Type Here to Get Search Results !

UP Election 2022 : यूपीत बसपाचं सरकार येणार : Mayawati ABP Majha

<p>बसपा नेत्या मायावती यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी जोमानं प्रचार सुरु केलाय. आज मायावती यांनी एका प्रचारसभेत काँग्रेस आणि भाजपावर टीका करतानाच राज्यात पुन्हा बसपाच सत्तेवर येईल असे म्हटले. &nbsp;प्रयागराज येथील केपी कॉलेज मैदानात मायावती यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. &nbsp;आमचा पक्ष एकटाच लढत आहे. २००७ प्रमाणेच यावेळी बसपा सरकार स्थापन करील. आमचं सरकार आल्यानंतर तुम्हाला सध्याच्या जातिवादी आणि हुकूमशाही पद्धतीने चालणाऱ्या सरकारपासून मुक्ती मिळेल. तसंच काँग्रेसने मागासवर्गीय आणि महिलांबाबत कधीही विचार केला नाही अशी टीकाही मायावती यांनी यावेळी काँग्रेसवर केली.</p>

from india https://ift.tt/nrDB6kK
https://ift.tt/CuxWqsp

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.